बुधवार, ३० जुलै, २०२५

घराचं मुख्य दार म्हणजे भाग्याचं प्रवेशद्वार! वास्तु शास्त्रातील महत्त्वाची टीप:


 



घराचं मुख्य दार म्हणजे भाग्याचं प्रवेशद्वार!

वास्तु शास्त्रातील महत्त्वाची टीप:


घराचं मुख्य दरवाजं हे फक्त बाह्य संपर्काचं साधन नसून,संपत्ती,आरोग्य आणि यश या सकारात्मक ऊर्जेचं प्रवेशद्वार आहे.

जर दरवाज्याजवळ अडथळे,कचरा किंवा अंधार असेल,तर जीवनात प्रगतीस अडथळे येतात.


उपाय:


🔸 मुख्य दरवाज्याजवळ रोज शुभ चिन्ह (स्वस्तिक,ॐ) काढा

🔸 रोज सकाळी गंध,फुलं,आणि दीप लावा

🔸 दरवाज्याजवळ पाणी साचू देऊ नका


ही लहानशी कृती घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि घरात आनंद व सौख्य येते.


👤 अभय अगस्ते

(ज्योतिष,वास्तु,अंकशास्त्र तज्ञ व सल्लागार)

📞 0253-2502272 / 94233 11166

📍 फ्लॅट नं.2,हरिदिप स्क्वेअर, एस.टी. डेपो समोर, | एन. डी. पटेल रोड, नाशिक-1


#मुख्यदरवाजा #वास्तुशास्त्र #घराचंभाग्य #सकारात्मकऊर्जा #अभयअगस्ते #वास्तुटिप्स #स्वस्तिक #घरातीलशांती #घरातीलसौख्य

 #VastuForHome #NashikVastu #VastuTips #VastuSolutions #PositiveVibes #ProsperityAtHome #VastuShastra #घरसौख्याचंमूल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा