शुक्रवार, २४ जून, २०२२

श्येनक वास्तू

श्येनक वास्तू
आग्येयेस उतार असून नैऋत्य,ईशान्य वायव्य या दिशांना
उंची अधिक असल्यास अशा जागेला श्येनक वास्तू म्हणतात .
या जागेत राहिल्याने वंशनाश ,मृत्यू हि फले प्राप्त होतात .
Contact - +91 94233 11166,0253-2502272

बुधवार, २२ जून, २०२२

स्मशान वास्तू

*स्मशान वास्तू* 

ईशान्य -पूर्व दिशा उंच असून पश्चिम - नैर्ऋत्‍य उतार 
असल्यास अशा जागेला स्मशान वास्तू म्हणतात .
अशा वास्तूत वास्तव केल्यास वंशाचा नाश होतो . 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #smashanvastu #panchavati #land #positivesigns
#negativesigns #trimbakeshwar
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#architecture #realestateagent #landforsale

सोमवार, २० जून, २०२२

रोगकृद वास्तू*रोगकृद वास्तू*

दक्षिण - आग्नेय या दिशांना उतार असून  उत्तर - वायव्य दिशा उंच असल्यास 
अशा जमिनीला रोगकृद वास्तू म्हणतात . या जमिनीत  वास्तू बांधून राहिल्याने  रोग उत्पन्न होतात . 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #rogkrudvastu #panchavati #land #positivesigns #negativesigns #trimbakeshwar
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#architecture #realestateagent #landforsale

गुरुवार, १६ जून, २०२२

अर्गला वास्तू

*अर्गला वास्तू*

उत्तर - ईशान्य  दिशा उंच असून दक्षिण , नैऋत्य दिशांना उतार 
असल्यास अशा वास्तूला  अर्गला वास्तू  म्हणतात . या वास्तूत निवास केल्याने 
माणसाच्या हातून पापकर्म होतात . 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #argalavastu #panchavati #land #positivesigns #negativesigns #trimbakeshwar
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#architecture #realestateagent #landforsale

सोमवार, १३ जून, २०२२

अपथ वास्तू*अपथ वास्तू* 

पूर्व - आग्नेय दिशांकडे उतार असून पश्चिम -वायव्य दिशा उंच 
असल्यास त्या जागेस अपथ वास्तू म्हणतात . 
अशा जमिनीवर वास्तू निर्माण केल्यास भांडण ,वैर ,कलह इत्यादी निर्माण होतात .

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #apathvastu #vastu #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

शुक्रवार, १० जून, २०२२

*सुपथ वास्तू*

दक्षिण - आग्नेय दिशा उंच असून दक्षिण- नैर्ऋत्‍य दिशेला उंच 
असलेल्या जमिनीला सुपथ वास्तू म्हणतात . अशी जमीन वास्तू निर्माण 
करण्यासाठी  प्रशस्त मानली गेली आहे . 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #pitamahvastu #supathvastu #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

मंगळवार, ७ जून, २०२२

*पितामह वास्तू*

*पितामह वास्तू*

पूर्व - आग्नेय दिशा उंच असून पश्चिम वायव्येस उतार असणाऱ्या 
जमिनीस पितामह वास्तू म्हणतात.अशी वास्तू अशा जमिनीत वास्तू निर्माण करणाऱ्यांना  
नेहमी अशुभ फले मिळतात . 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #pitamahvastu #vaishvanarvidhi #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

रविवार, ५ जून, २०२२

वैश्वानरविधि*वैश्वानरविधि* 

वैश्वानर विधि वायव्य दिशेची जमीन उंच असून अग्नेय दिशेला उतार असल्यास वैश्वानर विधी किंवा अग्नी विधी म्हणतात . 
अग्निविधींक,नामग्नि,भयकृत अर्थात वैश्वानर विधि असलेल्या जमिनीत वास्तू निर्माण केल्यामुळे अग्नीपासून भय असते . 
वैवाहिक जीवनात अशांतता निर्माण होते .आर्थिक दुर्बलता येते .

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #agnividhi #vaishvanarvidhi #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

शनिवार, ४ जून, २०२२

धनविधि

धनविधि
म्हणजे  नैऋत्य दिशा उंच असून ईशान्य दिशेला उतार असल्यास धन विधी म्हणतात.
धनविधीकय  नरम पुत्रपौत्री  दायिनी, अर्थात धनविधि असलेल्या जमिनीत वास्तू निर्माण केल्यास पुत्रपौत्री, धनवृद्धी होते.
म्हणजे हा भूखंड फल देणारा यश पैसा प्रतिष्ठा व सर्व प्रकारचे सुख देणारा असतो.Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #dhanvidhi #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

गुरुवार, २ जून, २०२२

*भूतविधी**भूतविधी*

म्हणजे ईशान्य उंच असून नैऋत्य भाग उताराचा असल्यास त्यास भूतविधी म्हणतात.
भूतविधींक भूतभयकृद अर्थात भुतविधि जमिनीत वास्तू निर्माण केल्यास,
भूत प्रेत पिशाच्च यांची बाधा निर्माण होते.
या वास्तूमुळे सर्वच बाबतीत अपयश येते व संपूर्ण जीवन उध्वस्त होते.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #bhutvidhi #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

बुधवार, १ जून, २०२२

नागविधी*नागविधी*

वायव्य दिशेची जमीन उंच असून आग्नेय दिशेला उतार असल्यास वैश्वानर विधी किंवा अग्नी विधी म्हणतात. 
अगदी विधिक नाम आग्रि भय कृत अर्थात वैश्वानर विधी असलेल्या जमिनीत वास्तू निर्माण केल्यामुळे अग्नीपासून भय असते,
वैवाहिक जीवनात अशांतता निर्माण होते.आर्थिक दुर्बलता येते.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #nagvidhi #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

सोमवार, ३० मे, २०२२

यमविधी

यमविधी

म्हणजे उत्तर दिशा उंच असून ईशान्य  दिशेला उतार  असल्यास यमविधी म्हणतात . 
यालाच प्रेतविधी असे सुध्या नाव आहे . यमविधी जमिनीत वास्तू निर्माण केल्यास 
गजविधीच्या अगदी उलट म्हणजे हानिकारक,कर्जबाजारी  करणारा , अपघात घडविणारा ,मृत्यू देणारा असा मानला जातो .

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #yamvidhi #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

शुक्रवार, २७ मे, २०२२

*गजविधी*

*गजविधी* 

यमोच्या सामनीचाच गजविधिती म्हणजे दक्षिण  उंच असून व उत्तरेस उतार असल्यास 
गजविधी असे म्हणतात. गजविधीक नाम श्री गुणकरे -अर्थात गजविधी जमिनीत वास्तू निर्माण केल्यामुळे भरपूर पैसा , ऐश्वर्य , संपतीवृद्धी होते व यश व कीर्ती मिळते. 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #gajvidhi #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

बुधवार, २५ मे, २०२२

*जलविधी*

*जलविधी* 

म्हणजे पूर्व दिशा उंच असून  पश्चिम दिशेकडे उतार असल्यास 
जलविधी होतो . जलविधींक नाम दारिचयकृत  अर्थात जलविधी जमिनीत वास्तू 
निर्माण केल्यास त्या वास्तूत राहणाऱ्यांना दारिद्रय , अप्रतिष्ठा तसेच अपकीर्ती येते .

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #jalvidhi #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

मंगळवार, २४ मे, २०२२

*गोविधी*
 *भूमी प्लव  नुसार भूमीचे शुभाशुभ लक्षण* 

*गोविधी* 

म्हणजे पश्चिम भागात उंच असून पूर्व भाग उत्तराचा असल्यास त्या जमिनीला 

" गोविधी " असे म्हणतात . गोविधीक नाम वास्तूगवा वृद्धीकृत अर्थात गोविधी जमिनीत वास्तू 

बांधल्यास गोवृद्धी होते. व हा भूखंड सर्वांगींनी लाभदायी असतो .

Contact - +91 94233 11166,0253-2502272

website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #singhmukhakar #land #positivesigns #negativesigns #nashik 

#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 

#love #realestateagent #landforsale

बुधवार, १८ मे, २०२२

सिंहमुखाकार भूखंडसिंहमुखाकार भूखंड 

गोमुखाकार भूखंडाच्या अगदी विरुद्ध म्हणजे समोरील बाजूस मोठे तोंड व मागील बाजूस निमुळते होत जाणारे .
हे भूमी व्यवसायिक वापरासाठी अत्यंत योग्य आहे .परंतु निवासासाठी योग्य नाही.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #singhmukhakar #bhukhand #land #landtypes  #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

मंगळवार, १७ मे, २०२२

गोमुखाकार भूखंड

गोमुखाकार  भूखंड

एखादा भूखंड त्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूस अरुंद व आतील बाजूस अरुंद होत जातो.
त्याला गोमुखी भूखंड असे म्हणतात .
ही भूमी निवासासाठी लाभदायक असली तरी व्यावसायिक दृष्ट्या हानीकारक ठरते.
म्हणजे निवास साठी शुभ तर व्यवसायासाठी अशुभ.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #mgomukhakar #bhukhand #land #landtypes  #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

शनिवार, १४ मे, २०२२

मुरजाकार भूखंड

*मुरजाकार भूखंड* 

मृदुंगा सारख्या आकाराची वास्तु पत्नीला मृत्यू दायक व वंश नाशक होते.
ह्या प्रकारचा भूखंड स्त्रीयांसाठी अशुभ मानला जातो.
या भूमीवर निवास करणाऱ्या स्त्रीचा मृत्यू अकारण व अवेळी होतो.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #murjakar #bhukhand #land #landtypes  #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

शुक्रवार, १३ मे, २०२२

शूर्पाकार भूखंड

शूर्पाकार भूखंड 

सुपाच्या आकारामुळे धननाश होतो.असा भूखंड जो सुपा सारखा किंवा हत्तीच्या काना सारखा आहे. 
येथे निवास करणाऱ्याचे धन नाश होतो व विद्याग्रहण करण्यास त्रास होतो . 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #shurpakar #bhukhand #land #landtypes  #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale 

गुरुवार, १२ मे, २०२२

*चापाकार भूखंड**चापाकार भूखंड*

धनुष्याकार  जागेत चोरांचे भय निर्माण होते. या ठिकाणी निवास करणाऱ्यांना टोकदार वस्तू मे दुखापत होण्याची शक्यता असते व कमावलेले धन नियमित चोर घेऊन जातात.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #vishamkar #chapakar #land #landtypes  #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale #sky #travel #naturephotography
 
शनिवार, ७ मे, २०२२

चक्राकार भूखंड

चक्राकार भूखंड

चक्राकार वास्तू दारिद्र निर्माण करते दारिद्र निर्माण करते.या वास्तूवर निवास करणाऱ्याला संपन्नता तर प्राप्त होतच नाही. 
मात्र दारिद्रता नेहमीसाठी येते .धन नसले तरी निघून जाते. रोग विकारामुळे ग्रस्त होतात.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #vishamkar #chakrakar #land #landtypes  #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale #sky #travel #naturephotography

शुक्रवार, ६ मे, २०२२

विषमकार भूखंडविषमकार भूखंड
 
विषम बाजू आकार असणारी वास्तू शोक व दारिद्र्य निर्माण करणारी असते.
या वास्तूत निवास करणाऱ्या व्यक्तीला शांती आजारी व आर्थिक आणि यापासून भीती असते.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #vishamkar#dandakar #land #landtypes  #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale #sky #travel #naturephotography

गुरुवार, ५ मे, २०२२

कुंभाकार भूखंडकुंभाकार भूखंड 

माठाच्या  आकाराची वास्तु कुष्टरोग निर्माण करते.
या भूमीत निवास करणाऱ्यांना चर्मरोग ,कुष्ठरोग होतो ,म्हणून अशुभ समजले जाते.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #kumbhakarland #kumbhakar #land #landtypes  #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale #sky #travel #naturephotography

बुधवार, ४ मे, २०२२

*शकटाकार भूखंड*
*शकटाकार  भूखंड* 

शकटाकार वास्तुमुळे धन,सुख,सौख्याचा नाश होतो .  साधारण बैलगाडी सारखा आकार याचा असतो . 
ही भूमी निवासासाठी योग्य मानली जात नाही. पैसा आजारपणात त्यामुळे नेहमी चिंता राहते . 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #shakatakarland #shakatakar #land #landtypes  #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale #sky #travel #naturephotography

मंगळवार, ३ मे, २०२२

Akshay TritiyaMay this Akshaya Tritiya take away all your sadness and lighten your life with warmth, joy, happiness, and love forever!Contact - +91 94233 11166,0253-2502272

website:- http://www.jyotishvedh.com

#ramdanmubarak #Akshayatritiya #akshayatritiyaoffer 

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #dandakarland #dandakar #land #landtypes  #nashik 

सोमवार, २ मे, २०२२

Dandakar Bhukhand
*दंडाकार भूखंड* 

दंडाकार वास्तूंमुळे घरातील पशु प्राण्यांचा नाश होतो दंडाकार म्हणजे जो काठी प्रमाणे लांब आहे.
असा भूखंड या भूखंडावर निवास केल्याने पशुधनाचा नाश होतो. 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #dandakarland #dandakar #land #landtypes  #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale #sky #travel #naturephotography

रविवार, १ मे, २०२२

Maharashtra Din🙏🏻🚩सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया.
एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा🚩🙏🏻Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert
#1stmay #internationalworkersday #maharashtradin #goldoffer 

शनिवार, ३० एप्रिल, २०२२

Pankhakar Bhukhand

पंखाकार भूखंड 
पंखाकार असा भूखंड आहे. ज्याचा आकार हाताने हलवता येणाऱ्या पंखासारखा लांबी-रुंदी असते .
ही भूमी पशु नाशास कारणीभूत ठरते बसलेले धनही  नाश पावते.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #pankhakar #pankhakarbhukhand #land #landtypes  #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale #sky #travel #naturephotography #farm

गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

Triangular Landत्रिकोणा  आकार 
भूखंड त्रिकोणी आकाराची वास्तु सुख याचा नाश करते.  या वास्तूत निवास करणारे कायम अडचणीत येतात.
शासन व संस्था यांच्याकडून कायमच बंद होते व अग्री भय असते . 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #triangle #tringularland #land #landtypes  #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale #sky #travel #naturephotography #farm  

बुधवार, २७ एप्रिल, २०२२

Circular Land

वृत्ताकार वास्तूमुळे पुष्टी, ज्ञानवृद्धी ,व धनलाभ होतो. या प्रकारचा भूखंड शैक्षणिक प्रगतीसाठी चांगला व त्याचबरोबर हा भूखंड धनसंपदा व सुख वैभव आपल्याकडे असतो खेचतो.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #land #circularland #circle #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale #sky #travel #naturephotography #farm 
#art #instagood #instagram #defender #business #sea #beautiful #photooftheday #water #agriculture #luxury