घराचं मुख्य दार म्हणजे भाग्याचं प्रवेशद्वार! वास्तु शास्त्रातील महत्त्वाची टीप:
घराचं मुख्य दार म्हणजे भाग्याचं प्रवेशद्वार! वास्तु शास्त्रातील महत्त्वाची टीप: घराचं मुख्य दरवाजं हे फक्त बाह्य संपर्काचं साधन नसून,संपत्ती,आरोग्य आणि यश या सकारात्मक ऊर्जेचं प्रवेशद्वार आहे. जर दरवाज्याजवळ अडथळे,कचरा किंवा अंधार असेल,तर जीवनात प्रगतीस अडथळे येतात. उपाय: 🔸 मुख्य दरवाज्याजवळ रोज शुभ चिन्ह (स्वस्तिक,ॐ) काढा 🔸 रोज सकाळी गंध,फुलं,आणि दीप लावा 🔸 दरवाज्याजवळ पाणी साचू देऊ नका ही लहानशी कृती घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि घरात आनंद व सौख्य येते. 👤 अभय अगस्ते (ज्योतिष,वास्तु,अंकशास्त्र तज्ञ व सल्लागार) 📞 0253-2502272 / 94233 11166 📍 फ्लॅट नं.2,हरिदिप स्क्वेअर, एस.टी. डेपो समोर, | एन. डी. पटेल रोड, नाशिक-1 #मुख्यदरवाजा #वास्तुशास्त्र #घराचंभाग्य #सकारात्मकऊर्जा #अभयअगस्ते #वास्तुटिप्स #स्वस्तिक #घरातीलशांती #घरातीलसौख्य #VastuForHome #NashikVastu #VastuTips #VastuSolutions #PositiveVibes #ProsperityAtHome #VastuShastra #घरसौख्याचंमूल