हार्निया मनुष्य शरीराचे काही भाग हे आतून पोकळ असलेल्या भागात आसतात. त्या पोकळ स्थानांना शरीर नलिका असे संबोधले जाते. ह्या नलिका आतड्याच्या आवरणाने झाकलेल्या असतात. कधी कधी हे आतडे फाटून त्यातून अंगाचा काही भाग बाहेर येतो. अश्या प्रकारच्या त्रासाला हार्निया म्हणजेच अंतर्गळ असे म्हणतात. आतडे फाटल्या मुळे आतड्याचा आतील भाग बाहेर येतो व या बाहेर आलेल्या भागा मुळे त्वचेवर एक प्रकारचा फुगवटा दिसतो. जेथे हार्निया झाला आहे असा शरीराचा भाग काहीसा उतरल्या सारखा वाटतो. बाहेर आलेला हा भाग बोटाने दाबले असता आत मध्ये दाबला जातो व सोडताच फुग्या प्रमाणे परत बाहेर येतो. हार्निया चे...