गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

Vastushtra Tips*कौटुंबिक सौख्यासाठी*

घरामध्ये नेहमी  आनंद रहावा. वातावरण नेहमी हसत खेळत राहावे. सर्वांना वाटतं कारण यामुळे सर्व दृष्टीने आपली प्रगती होते. 
आणि आनंदाची  एक तिची आठवण आपल्या कुटुंबातील सदस्यांना होण्यासाठी बैठकीच्या खोलीत दक्षिण किंवा पश्चिमेच्या भिंतीवर सर्व सदस्यांच्या आनंदी क्षणात काढलेले असे कौटुंबिक छायाचित्र लावावे.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #nashik#vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home
 #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui 
#vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

Jyotishshastraविवाह लवकर जमण्यासाठी

 विवाहेच्छुक मुला-मुलींची बेडरूमची वायव्य दिशेत असल्यास विवाह जमण्यासाठी अडचणी येत नाही. कारण वायूही कार्यसिद्धीची दिशा आहे. दक्षिण अथवा नैऋत्य दिशेत त्यांची खोली असल्यास कार्य पूर्तीस  जात नाही.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

Vastushastra
 वास्तूस दृष्ट लागते का ?

 मानवाप्रमाणे वास्तूला दृष्ट लागते. 

 वास्तूत राहणार्‍यांना मानसिक-शारीरिक आणि अध्यात्मिक त्रास होतात. घरामध्ये अस्वस्थ वाटते.

 नकारात्मक  विचार यांचे प्रमाण  वाढते. 

 लहान सहान कारणांवरून घरामध्ये वाद-विवाद होतात.

 आर्थिक हानी होणे.

 सतत कोणीतरी आजारी असणे. यासारख्या विविध समस्या  या अशाच त्रासाची लक्षणे आहेत.

 यासाठी योग्य तो वास्तुशास्त्रीय उपाय करणे आवश्यक आहे.

Contact - +91 94233 11166,0253-2502272

website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

रविवार, २३ जानेवारी, २०२२

Vastushastra

स्वयंपाक घराबद्दल विशेष

 आधुनिकीकरणामुळे गृहिणींना आता दिवसभर घरातली कामे करतात कधीकधी कृपेने रात्रीची खरकटी भांडी सकाळी दर्शनासाठी तसेच स्वयंपाक घरात ठेवतात ,  असे करू नये रात्री स्वयंपाक घर स्वच्छ करूनच झोपावे ,  अन्यथा यामुळे वास्तुदोष लागतो व रोगराई वाढते.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

Vastushatra For Businessव्यवसायाच्या प्रगतीसाठी

व्यवसायाच्या ठिकाणी छताची उंची जेवढे जास्त असेल तेवढे काम करणाऱ्या व्यक्तींच्या विचारांची उंची वाढते.
कारण भूमी पासून उंच अंतरावर असणाऱ्या चांगल्या व न वापरल्या जाणाऱ्या लहरींचा तिथे  लाभ होतो, म्हणून पूर्वीच्या काळी बांधलेल्या राजवाड्यांच्या मंदिरांच्या छताची उंची अधिक असायची.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

Vastushtra*घराबद्दल विशेष*

 आपल्या घरातील देवघर हे घराला सकारात्मक ऊर्जा देण्याचे कार्य करीत असते.
 म्हणून यात  बाधा होऊ नये. म्हणून देवघराच्या वर कुठल्याही वस्तू ठेवू नये. तसेच देवघराच्या वर्ती कपाट तयार करू नये.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

Vastushstra Tips
*वास्तूमध्ये नेहमी पुरेसा प्रकाश असला पाहिजे.*

 उजेड / प्रकाश हे समृद्धीचे प्रतीक आहे. जिथे उजेड असतो तिथे वाईट शक्ती वास करू शकत नाही. उलट घेतली सकारात्मकता अधिकच वाढते चैतन्य निर्माण होते व तशाच प्रकाशामुळे अनेक अपायकारक जंतू व जीवन पासून आपले रक्षण होते.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

पारंपारिक व कृष्णमूर्ती ज्योतिष वर्गपारंपारिक व कृष्णमूर्ती ज्योतिष वर्ग
कृष्णमूर्ती पद्धतीचा नाशिकमध्ये सर्वात जुना क्लास.
covid-19 च्या सर्व अटी व नियमांचे पालन करून मर्यादित जागांसाठी प्रवेश सुरू.

*वर्ष 2022 - 23.*

****वर्ग हे नाशिक येथील jvsirc सेंटरमध्ये घेतले जातील.***

Get More Information :
www.jyotishvedh.com

#abhayagaste #admissionsopen2021 #vedicastrology #vastutips #loveproblemsolution #jvsirc #Astrology #Vastushastra #Numerology #Jyotish #vandalism #palmistry #matchmaking #love #vastu #KPastrology #numerologist #Astoro_vastu_counsellor
#gemstone #nashik #pune #mumbai #maharashtra 

रविवार, १६ जानेवारी, २०२२

Vastushtra Tips

*धन समृद्धी साठी संध्याकाळी हे पाळा नियम*

 सायंकाळी आपल्या वास्तूमध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून यावेळेस व विशिष्ट आधारित तुळशीजवळ दिवे लावलेच पाहिजे.
 धन समृद्धी साठी संध्याकाळी के नियम पाळा तसेच या वेळी कोणालाही पैसे उधार देऊ नये व शकतो या वेळेस घरामध्ये  थांबल्यास उत्तम.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

Makar Sankranti

नवीन वर्षाच्या ,नवीन सणाच्या, प्रियजनांना ,गोड व्यक्तींना मकरसंक्रांतीच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा...!!! 💐💐💐🙏🙏

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#instamakarsankranti
#makarsankranti
#happypongal
#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign 

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

Vastushastraअन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान

 साथीच्या आजारांमुळे सर्वांनाच नुकसान सोसावे लागत आहे. या कठीण काळात काही जणांना साधे जेवणही मिळत नाही आणि अशा वेळी आपण यथाशक्ती गरजू व्यक्तींना दान केले पाहिजे कारण अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. यामुळे अनेक दोष दूर होऊन प्रगती होते.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

Vastushatra Tips
*आपल्या दुकानाचे आणि ऑफिसचे शटर /दार *

आपल्या आपल्या दुकानाचे आणि ऑफिसचे शटर / दार  नेहमी स्वच्छा ठेवावे . न तुटलेले ,अखंड असले पाहिजे . 
खाली किंवा वर करताना कुठलाही अडथळा न येत सरळ वर खाली गेले पाहिजे यामुळे 
ग्राहकांचे  सुरु राहते . 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

Vastushatra*दिवा अथवा समईची ज्योत*

 देवघरात देवाजवळ असलेला दिवा अथवा समय लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते .पण यासोबतच त्याची ज्योती योग्य दिशेने असली पाहिजे. ज्योत उत्तरेकडे असेल तर आर्थिक समृद्धी होते लक्ष्मी  प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास ज्ञान सुखप्राप्ती होते ज्योत कधीही दक्षिणेकडे असू नये.

Contact - +91 94233 11166,0253-2502272

website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

सोमवार, १० जानेवारी, २०२२

Vastushatra
घरात एकमेकांशी बोलले पाहिजे.

 वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम संबंध राहण्यासाठी घरांमध्ये असतांना मोबाईल मध्ये जास्त वेळ न घालवता घरात एकमेकांसोबत बोलले पाहिजे जेणेकरून वास्तू देवतेची कृपा होईल.Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

रविवार, ९ जानेवारी, २०२२

Vastushatra
*वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी*

 रंगाद्वारे विविध प्रकारची 
 आपल्याला मिळत असून स्पंदन
 आपल्या घरातील,सोफ्याचे  कव्हर, बेडशीट्स ,पडदे ,गालिचे
 हे शक्यतो सौम्य, फिकट रंगाचे असले पाहिजे. जेणेकरून वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा राहते.