Vastushastra




 वास्तूस दृष्ट लागते का ?


 मानवाप्रमाणे वास्तूला दृष्ट लागते. 


 वास्तूत राहणार्‍यांना मानसिक-शारीरिक आणि अध्यात्मिक त्रास होतात. घरामध्ये अस्वस्थ वाटते.

 नकारात्मक  विचार यांचे प्रमाण  वाढते. 

 लहान सहान कारणांवरून घरामध्ये वाद-विवाद होतात.

 आर्थिक हानी होणे.

 सतत कोणीतरी आजारी असणे. यासारख्या विविध समस्या  या अशाच त्रासाची लक्षणे आहेत.

 यासाठी योग्य तो वास्तुशास्त्रीय उपाय करणे आवश्यक आहे.


Contact - +91 94233 11166,0253-2502272

website:- http://www.jyotishvedh.com


#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धन स्थिरता वाढवण्यासाठी सोपे आणि प्रभावी ज्योतिष उपाय! | अभय अगस्ते, नाशिक

घरात लक्ष्मी स्थिर कशी ठेवावी? | वास्तू उपाय जे देतील आर्थिक स्थिरता आणि समृद्धी