*दिवा अथवा समईची ज्योत*
देवघरात देवाजवळ असलेला दिवा अथवा समय लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते .पण यासोबतच त्याची ज्योती योग्य दिशेने असली पाहिजे. ज्योत उत्तरेकडे असेल तर आर्थिक समृद्धी होते लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास ज्ञान सुखप्राप्ती होते ज्योत कधीही दक्षिणेकडे असू नये.
Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com
#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा