सोमवार, २८ जुलै, २०२५

स्वच्छता म्हणजे लक्ष्मीचे स्वागत

 

स्वच्छता म्हणजे लक्ष्मीचे स्वागत!

वास्तूशास्त्र सांगतं – घरातील स्वच्छता ही केवळ आरोग्यापुरती मर्यादित नाही, ती देवी लक्ष्मीच्या स्थिरतेसाठी अत्यावश्यक आहे.
अस्वच्छ घरात नकारात्मक ऊर्जा साठते आणि त्यामुळे यश, शांतंती, आणि सौख्य दूर जातं.

स्वच्छतेसाठी वास्तू टिप्स:

➤ मुख्य दरवाजा आणि घराचा प्रवेशमार्ग नेहमी स्वच्छ ठेवा
➤ संध्याकाळी घर झाडून, दरवाज्याजवळ तोरण, दीप आणि हलकं-कुंकू लावा
➤ दिवाणखाना, देवघर आणि किचन ही ठिकाणं विशेष स्वच्छ ठेवा
➤ मोठी अडगळ, तुटलेल्या वस्तू, बंद घड्याळं, बंद डबे, बोळकी घरातून काढून टाका
➤ दररोज किमान एक वेळ गंधधूप किंवा लॉमस सुगंधी अगरबत्ती लावा

स्वच्छता ही लक्ष्मीची पाऊलवाट बनते!

👤 अभय अगस्ते
(ज्योतिष,वास्तु,अंकशास्त्र तज्ञ व सल्लागार)
📞 0253-2502272 / 94233 11166


#स्वच्छता #लक्ष्मीचेस्वागत #वास्तू #नाशिक #घरस्वच्छता #सकारात्मकऊर्जा #शांतिपूर्णजीवन #यश #अभयअगस्ते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा