गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

Vastushtra Tips

*कौटुंबिक सौख्यासाठी*

घरामध्ये नेहमी  आनंद रहावा. वातावरण नेहमी हसत खेळत राहावे. सर्वांना वाटतं कारण यामुळे सर्व दृष्टीने आपली प्रगती होते. 
आणि आनंदाची  एक तिची आठवण आपल्या कुटुंबातील सदस्यांना होण्यासाठी बैठकीच्या खोलीत दक्षिण किंवा पश्चिमेच्या भिंतीवर सर्व सदस्यांच्या आनंदी क्षणात काढलेले असे कौटुंबिक छायाचित्र लावावे.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #nashik#vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home
 #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui 
#vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

Jyotishshastra

विवाह लवकर जमण्यासाठी

 विवाहेच्छुक मुला-मुलींची बेडरूमची वायव्य दिशेत असल्यास विवाह जमण्यासाठी अडचणी येत नाही. कारण वायूही कार्यसिद्धीची दिशा आहे. दक्षिण अथवा नैऋत्य दिशेत त्यांची खोली असल्यास कार्य पूर्तीस  जात नाही.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

Vastushastra

 वास्तूस दृष्ट लागते का ?

 मानवाप्रमाणे वास्तूला दृष्ट लागते. 

 वास्तूत राहणार्‍यांना मानसिक-शारीरिक आणि अध्यात्मिक त्रास होतात. घरामध्ये अस्वस्थ वाटते.

 नकारात्मक  विचार यांचे प्रमाण  वाढते. 

 लहान सहान कारणांवरून घरामध्ये वाद-विवाद होतात.

 आर्थिक हानी होणे.

 सतत कोणीतरी आजारी असणे. यासारख्या विविध समस्या  या अशाच त्रासाची लक्षणे आहेत.

 यासाठी योग्य तो वास्तुशास्त्रीय उपाय करणे आवश्यक आहे.

Contact - +91 94233 11166,0253-2502272

website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

रविवार, २३ जानेवारी, २०२२

Vastushastra

स्वयंपाक घराबद्दल विशेष

 आधुनिकीकरणामुळे गृहिणींना आता दिवसभर घरातली कामे करतात कधीकधी कृपेने रात्रीची खरकटी भांडी सकाळी दर्शनासाठी तसेच स्वयंपाक घरात ठेवतात ,  असे करू नये रात्री स्वयंपाक घर स्वच्छ करूनच झोपावे ,  अन्यथा यामुळे वास्तुदोष लागतो व रोगराई वाढते.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

Vastushatra For Business

व्यवसायाच्या प्रगतीसाठी

व्यवसायाच्या ठिकाणी छताची उंची जेवढे जास्त असेल तेवढे काम करणाऱ्या व्यक्तींच्या विचारांची उंची वाढते.
कारण भूमी पासून उंच अंतरावर असणाऱ्या चांगल्या व न वापरल्या जाणाऱ्या लहरींचा तिथे  लाभ होतो, म्हणून पूर्वीच्या काळी बांधलेल्या राजवाड्यांच्या मंदिरांच्या छताची उंची अधिक असायची.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

Vastushtra

*घराबद्दल विशेष*

 आपल्या घरातील देवघर हे घराला सकारात्मक ऊर्जा देण्याचे कार्य करीत असते.
 म्हणून यात  बाधा होऊ नये. म्हणून देवघराच्या वर कुठल्याही वस्तू ठेवू नये. तसेच देवघराच्या वर्ती कपाट तयार करू नये.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert #vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip #vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome #astroworld #astrotips #spiritual #astrologersofinstagram #vastuvidya #vedicastrologer

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

Vastushstra Tips

*वास्तूमध्ये नेहमी पुरेसा प्रकाश असला पाहिजे.*

 उजेड / प्रकाश हे समृद्धीचे प्रतीक आहे. जिथे उजेड असतो तिथे वाईट शक्ती वास करू शकत नाही. उलट घेतली सकारात्मकता अधिकच वाढते चैतन्य निर्माण होते व तशाच प्रकाशामुळे अनेक अपायकारक जंतू व जीवन पासून आपले रक्षण होते.