मनःशांतीसाठी ज्योतिष उपाय
शांत मन म्हणजे शुभ ग्रह, आणि शुभ ग्रह म्हणजे सुखी जीवन!
पण ज्योतिष सांगतं - मनःशांती ही ग्रह संतुलनातूनच मिळते.
आपल्या विचार ग्रहांचा सूक्ष्म परिणाम होतो,त्यामुळे दररोज काही सोप्या कृती केल्यास आपलं मन आणि ऊर्जा दोन्ही स्थिर राहतात.
रोज सकाळी तुपाचा दिवा लावा – घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
चंद्रवार (सोमवारी) उपवास ठेवा – भावनिक संतुलन राखता येतं.
दररोज ५ मिनिटे ध्यान करताना 'ॐ नमः शिवाय' जपा – मनःशांती लाभते.
स्वत:साठी काही मिनिटं द्या – आणि मन, ग्रह व जीवन संतुलित ठेवा.
अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संपर्क करा: 0253-2502272 / 94233 11166
अभय अगस्ते (B.Sc, DBM, MMS, Ph.D.) ज्योतिष, वास्तु, अंकशास्त्र तज्ञ व सल्लागार
प्लॉट नं. २, हरिदीप इस्कवेअर, एस.टी. डेपो समोर, एन. डी. पटेल रोड, नाशिक-१
ज्योतिष शास्त्र
ओरा रीडर
अंकशास्त्र
कलर थेरपिस्ट
रत्नशास्त्र
लाईफ कोच
वास्तुशास्त्र
#मनःशांती #ज्योतिषउपाय #शांतमन #सुखीजीवन #ग्रहशांती #सकारात्मकऊर्जा #भावनिकसंतुलन #ओम_नमः_शिवाय #ध्यान #मेडीटेशन #AbhayAgaste #Astrology #Vastu #Numerology #LifeCoach #Nashik #NashikAstrologer

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा