गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

सुखी संसारासाठी पहिले पाऊल योग्य कुंडली मिलान !!!


JVSIRC
सुखी संसारासाठी पहिले पाऊल योग्य कुंडली मिलान !!!
विवाह म्हणजे दोन आत्म्यांचा मिलाफ आणि कुंडली मिलान म्हणजे त्या नात्याची खात्री! आम्ही दोघांच्या कुंडलीच्या सखोलपणाने तपासतो, म्हणजेच आणि गुणमिलनाच्या आधारे विवाहासाठी योग्य जुळवणी ठरवतो. फक्त गुणच नाही, तर भावनात्मक, आरोग्य, आणि आर्थिक स्थैर्याचाही विचार केला जातो.
सविस्तर गुणमिलन आणि दोष विश्लेषण (मांगलिक, नाडी, गण दोष इत्यादी)
नात्यातील सुसंवाद, विचारसरणी आणि भावनिक जुळवणीचे विश्लेषण
विवाहानंतरच्या स्थैर्यासाठी ग्रहांची अनुकूलता तपासणी
कुंडलीत दोष असल्यास वैदिक उपाय आणि पूजा सल्ला
कुंडलीत मंगळ दोष असल्यास दर मंगळवारी हनुमान मंदिरात लाल फुलं अर्पण करा - वैवाहिक जीवनात स्थैर्य येईल.
अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संपर्क करा:
0253-2502272 / 94233 11166
प्लॅट नं. 2, हरिदीप स्क्वेअर, एस.टी. डेपो समोर, एन. डी. पटेल कॉलेज, नाशिक-1
अभय अगस्ते
(B.Sc., DBM, MMS, Ph.D.)
ज्योतिष, वास्तु, अंकशास्त्र तज्ञ व सल्लागार
ज्योतिष शास्त्र • ओरा रीडर • अंकशास्त्र • कलर थेरपिस्ट • रत्नशास्त्र • लाईफ कोच • वास्तुशास्त्र


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा