सोमवार, ३० जून, २०२५

वास्तुशास्त्रानुसार बेडखाली मोकळी जागा ठेवा – शांत झोपेचा रहस्य !!!



अशा  ज्योतिष- वास्तु टिप्स साठी कम्युनिटी ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/FR8VoURO1W3A2PYKKxqy5H

वास्तुशास्त्रानुसार बेडखाली मोकळी जागा ठेवा – शांत झोपेचा रहस्य !!!

वास्तुशास्त्र सांगते की,आपल्या झोपेचे ठिकाण म्हणजे शरीर आणि मनाला ऊर्जा मिळवण्याची जागा आहे. 
आपण जिथे झोपतो त्या जागेबाबतीत आणि विशेषतः बेडखालील जागा शुद्ध,स्वच्छ आणि मोकळी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
जर तुमच्या बेडखाली जुन्या वस्तू,अनावश्यक कपडे,चप्पल,किंवा मोडकी-तोडकी वस्तू ठेवल्यात,तर त्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. 
अशा वस्तूंमुळे झोपेत वारंवार व्यत्यय येतो,मनावर अकारण भार येतो आणि रात्री अपरिमित थकवा जाणवतो.


🔹 बेडखाली वस्तू ठेवल्याने:

घरातही सकारात्मक ऊर्जा अडते. 
मनात तणाव,अडचणी आणि भीती निर्माण होते. 
स्वप्नात विचित्र दृश्ये दिसतात किंवा झोप मधेच उठते.

👤 अभय अगस्ते
ज्योतिष,वास्तु,अंकशास्त्र तज्ञ व सल्लागार
📞 0253-2502272 / 94233 11166
📍 फ्लॅट नं.2,हरिदिप स्क्वेअर, एस.टी. डेपो समोर, | एन. डी. पटेल रोड, नाशिक-1


#वास्तुशास्त्र #शांतझोप #झोपेचेरहस्य #वास्तुपरिणाम #बेडखालीलस्वच्छता #अभयअगस्ते #नाशिकवास्तु #VastuTipsMarathi #PositiveEnergy #JVSIRC #वास्तुरहस्य #स्वप्नतणाव #घराबद्दलवास्तु