शुक्रवार, २५ मार्च, २०२२

रत्नशास्त्राचे महत्त्व



ज्योतिष शास्त्रात काही अभ्यास नसलेले बहुतेक सगळे सोनार की व सखोल अभ्यास नसलेले 
काही ज्योती सुद्धा केवळ चंद्र राशी नुसार सर्वसामान्य रत्न सुचवतात परंतु कृष्णमूर्ती पद्धती प्रमाणे महादशा अंतर्दशा स्वामी चा रत्न जास्त महत्त्व असते.


 रत्न ग्रहांची सूक्ष्म  रूपे आहेत. एखाद्या घरापासून ज्या प्रकारची वैश्विक किरणे प्राप्त होतात अगदी त्याच प्रकारची वैश्विक किरणे या ग्रहांच्या अस्सल रत्न पासून प्राप्त होतात.
 रत्न केवळ विक्रेत्यांकडून खरेदी करून वापरू नये. ते धारण करणाऱ्या  व्यक्तीच्या  नावाने सिद्ध करून मगच वापरावे .अन्यथा अपेक्षित लाभ होत नाही.


Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert 
#vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert 
#vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip 
#vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome 
#astroworld


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा