शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

Vastushatra Tips




घोड्याची नाल आणते भरभराट

अचल संपत्ती हवी असेल तर घरात घोड्याची नाल लावण्यास सांगितले जाते. काळे घोड्याची नाल ही त्यासाठी फारच फायदेशीर मानली जाते. घोड्याची नाल एखाद्या लाल कापडात गुंडाळून ती लोकर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी सॉन्ग ठेवता त्या ठिकाणी ठेवावे. त्यामुळे त्याची वृद्धी होते असे म्हणतात. 
तुमच्याकडे ही संपत्ती टिकून राहण्यासाठी घोड्याची नाल फारच लाभदायक असते. घोड्याची नाल घरात अशा ठिकाणी ठेवल्यामुळे त्याची वृद्धी होते. 
अनेकदा पैशांची सतत कमतरता भासणार या आणि ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे अशा दोघांनाही घोड्याची नाल कपाटात ठेवण्यास सांगितले जाते. त्यामुळे पैसा स्थिर राहतो. तू कोणत्या चुकीच्या मार्गाने घरातून बाहेर पडत नाही त्यामुळे तुमच्या चल अचल संपत्तीत वाढ होते.




Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #theashokatree #nashik #vastushastra #vastuexpert 
#vastu #astrology #astrologer #vastutips #numerology #vastushastra #vastuexpert 
#vastuconsultant #jyotish #horoscope #vedicastrology #astro #love #home #vastutip 
#vasturemedies #numerologist #india #fengshui #vaastu #vastulogy #vastudesign #vastuhome 
#astroworld #astrotips


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा