मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

Colour Series-Black Colourरंग चिकित्सा- हर रंग कुछ कहता है
रंग हे क्रियेची गती तसेच उर्जेचे संतुलन प्रभावित करीत असतात प्रत्येक रंग काय सांगतो जाणून घेऊया या रंग चिकित्सा सीरिजमध्ये.
काळा रंग
गूढता , गंभीरता आणि हुकूमशाही बरोबरच काही प्रमाणात नकारात्मक दर्शवणारा हा रंग आहे. इतर रंगाबरोबर वापरणे योग्य असले तरी अधिकार दर्शवणे व इतरांचे लक्ष वेधण्यासाठी या रंगाचा वापर करता येतो.
Contact - +91 94233 11166,0253-2502272


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा