शुक्रवार, २४ जून, २०२२

श्येनक वास्तू

श्येनक वास्तू
आग्येयेस उतार असून नैऋत्य,ईशान्य वायव्य या दिशांना
उंची अधिक असल्यास अशा जागेला श्येनक वास्तू म्हणतात .
या जागेत राहिल्याने वंशनाश ,मृत्यू हि फले प्राप्त होतात .
Contact - +91 94233 11166,0253-2502272

बुधवार, २२ जून, २०२२

स्मशान वास्तू

*स्मशान वास्तू* 

ईशान्य -पूर्व दिशा उंच असून पश्चिम - नैर्ऋत्‍य उतार 
असल्यास अशा जागेला स्मशान वास्तू म्हणतात .
अशा वास्तूत वास्तव केल्यास वंशाचा नाश होतो . 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #smashanvastu #panchavati #land #positivesigns
#negativesigns #trimbakeshwar
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#architecture #realestateagent #landforsale

सोमवार, २० जून, २०२२

रोगकृद वास्तू

*रोगकृद वास्तू*

दक्षिण - आग्नेय या दिशांना उतार असून  उत्तर - वायव्य दिशा उंच असल्यास 
अशा जमिनीला रोगकृद वास्तू म्हणतात . या जमिनीत  वास्तू बांधून राहिल्याने  रोग उत्पन्न होतात . 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #rogkrudvastu #panchavati #land #positivesigns #negativesigns #trimbakeshwar
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#architecture #realestateagent #landforsale

गुरुवार, १६ जून, २०२२

अर्गला वास्तू

*अर्गला वास्तू*

उत्तर - ईशान्य  दिशा उंच असून दक्षिण , नैऋत्य दिशांना उतार 
असल्यास अशा वास्तूला  अर्गला वास्तू  म्हणतात . या वास्तूत निवास केल्याने 
माणसाच्या हातून पापकर्म होतात . 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #argalavastu #panchavati #land #positivesigns #negativesigns #trimbakeshwar
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#architecture #realestateagent #landforsale

सोमवार, १३ जून, २०२२

अपथ वास्तू

*अपथ वास्तू* 

पूर्व - आग्नेय दिशांकडे उतार असून पश्चिम -वायव्य दिशा उंच 
असल्यास त्या जागेस अपथ वास्तू म्हणतात . 
अशा जमिनीवर वास्तू निर्माण केल्यास भांडण ,वैर ,कलह इत्यादी निर्माण होतात .

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #apathvastu #vastu #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

शुक्रवार, १० जून, २०२२

*सुपथ वास्तू*

दक्षिण - आग्नेय दिशा उंच असून दक्षिण- नैर्ऋत्‍य दिशेला उंच 
असलेल्या जमिनीला सुपथ वास्तू म्हणतात . अशी जमीन वास्तू निर्माण 
करण्यासाठी  प्रशस्त मानली गेली आहे . 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #pitamahvastu #supathvastu #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

मंगळवार, ७ जून, २०२२

*पितामह वास्तू*

*पितामह वास्तू*

पूर्व - आग्नेय दिशा उंच असून पश्चिम वायव्येस उतार असणाऱ्या 
जमिनीस पितामह वास्तू म्हणतात.अशी वास्तू अशा जमिनीत वास्तू निर्माण करणाऱ्यांना  
नेहमी अशुभ फले मिळतात . 

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #pitamahvastu #vaishvanarvidhi #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

रविवार, ५ जून, २०२२

वैश्वानरविधि

*वैश्वानरविधि* 

वैश्वानर विधि वायव्य दिशेची जमीन उंच असून अग्नेय दिशेला उतार असल्यास वैश्वानर विधी किंवा अग्नी विधी म्हणतात . 
अग्निविधींक,नामग्नि,भयकृत अर्थात वैश्वानर विधि असलेल्या जमिनीत वास्तू निर्माण केल्यामुळे अग्नीपासून भय असते . 
वैवाहिक जीवनात अशांतता निर्माण होते .आर्थिक दुर्बलता येते .

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #agnividhi #vaishvanarvidhi #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

शनिवार, ४ जून, २०२२

धनविधि

धनविधि
म्हणजे  नैऋत्य दिशा उंच असून ईशान्य दिशेला उतार असल्यास धन विधी म्हणतात.
धनविधीकय  नरम पुत्रपौत्री  दायिनी, अर्थात धनविधि असलेल्या जमिनीत वास्तू निर्माण केल्यास पुत्रपौत्री, धनवृद्धी होते.
म्हणजे हा भूखंड फल देणारा यश पैसा प्रतिष्ठा व सर्व प्रकारचे सुख देणारा असतो.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #dhanvidhi #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

गुरुवार, २ जून, २०२२

*भूतविधी*

*भूतविधी*

म्हणजे ईशान्य उंच असून नैऋत्य भाग उताराचा असल्यास त्यास भूतविधी म्हणतात.
भूतविधींक भूतभयकृद अर्थात भुतविधि जमिनीत वास्तू निर्माण केल्यास,
भूत प्रेत पिशाच्च यांची बाधा निर्माण होते.
या वास्तूमुळे सर्वच बाबतीत अपयश येते व संपूर्ण जीवन उध्वस्त होते.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #bhutvidhi #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale

बुधवार, १ जून, २०२२

नागविधी

*नागविधी*

वायव्य दिशेची जमीन उंच असून आग्नेय दिशेला उतार असल्यास वैश्वानर विधी किंवा अग्नी विधी म्हणतात. 
अगदी विधिक नाम आग्रि भय कृत अर्थात वैश्वानर विधी असलेल्या जमिनीत वास्तू निर्माण केल्यामुळे अग्नीपासून भय असते,
वैवाहिक जीवनात अशांतता निर्माण होते.आर्थिक दुर्बलता येते.

Contact - +91 94233 11166,0253-2502272
website:- http://www.jyotishvedh.com

#abhayagaste #astrologer #vastushatra #jvsrc #nashik #vastushastra #vastuexpert #nagvidhi #land #positivesigns #negativesigns #nashik 
#land #realestate #nature #landscape #property #realtor #investment #home #landscapephotography #photography #forsale #house 
#love #realestateagent #landforsale